Heart Attack | पुर्वी दिसतात ‘हे’ 6 लक्षणे, चुकून देखील दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या जीवनशैलीमुळे सर्वजण आप-आपल्या कामामध्ये व्यस्थ असतात. (Heart Attack) काहीजण ऐवढे व्यस्थ असतात की, त्यांना स्वत:ताच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. परंतू याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झालेला दिसून येतो. (Heart Attack) तसेच काहींना जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे हृदय विकारांनाही (Heart Disorders) सामोरं जावं लागतं (These 6 Signs Are Seen Before Heart Attack).

 

ज्यावेळी हृदयाचा झटका येतो. त्या काही वेळापूर्वी आपल्याला त्याची लक्षणेही दिसून येतात. (Symptoms Of Heart Attack) परंतू त्यांच्याकडे आपण दु्र्लक्ष करतो. तर ती लक्षणे कोणती असतात. या विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत (Never Ignore These Signs).

 

1. छातीत अस्वस्थता असल्याच त्याला हलके घेऊ नका. कारण छातीत दुखणे किंवा अस्वस्थता हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत दुखणे (Heart Pain), घट्टपणा आणि दाब जाणवणे ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असू शकतात. परंतु लक्षात ठेवा की छातीत दुखल्याशिवायही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

 

2. याशिवाय थकवा, अपचन (Indigestion) आणि पोटदुखीमुळेही (Abdominal Pain) हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. जेव्हा तुम्ही हृदयाने आजारी असता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवू लागतो. अशा स्थितीत पोटदुखीची तक्रारही होऊ शकते.

 

3. याशिवाय शरीराच्या डाव्या बाजूला वेदना होणे हे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले लक्षण नाही. या स्थितीत, वेदना छातीपासून सुरू होते आणि खालच्या बाजूला वाढते.

4. चक्कर येणे हे देखील हृदय अपयशाचे लक्षण आहे. डिहायड्रेशनमुळेही (Dehydration) चक्कर येते, पण ते हृदयाच्या विफलतेचेही लक्षण आहे.

 

5. घसा (Throat) किंवा जबडा दुखणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
तसेतर घसा किंवा जबड्यात वेदना हृदयाशी संबंधित नाही. हे सर्दी किंवा सायनसमुळे होते.
परंतु काहीवेळा छातीत दुखणे किंवा दाबामुळे, वेदना घशात किंवा जबड्यात पसरते.

 

6. जर तुम्ही खूप लवकर थकलात (Fatigue) तर त्याला कमजोरी समजू नका. कारण ते हृदयविकाराचेही लक्षण असू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Attack | these 6 signs are seen before heart attack never ignore stay away stress control cholesterol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज

 

Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)

 

LPG Cylinder Price | उद्यापासून स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो आणखी महाग, आज बुक केल्यास मिळेल थोडा दिलासा !