Heart Attack | खुलासा ! ‘हार्ट अटॅक’च्या वेळी हृदयात वेदनांसह आणखी खुप काही होते, जाणून घ्याल तर वाटेल आश्चर्य!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Attack | गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या (Heart Disease) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सिद्धार्थ शुक्ला, अमित मिस्त्री यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनंतर गायक के. के.च्या निधनाने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. के.के.च्या मृत्यूनंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काय होते, इत्यादी अनेक विषयांवर माहिती दिली जात आहे (Know Heart Attack Symptoms).

 

पण तुम्हाला माहित आहे का की हृदयविकाराच्या झटक्यामध्ये फक्त हृदयाला दुखापत होत नाही तर बरेच काही होते.

 

हृदयविकाराच्या वेळी हृदयात काय होते (What Happens Inside The Heart During Heart Attack) ?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हृदयाच्या एका भागात रक्त प्रवाह थांबतो किंवा सामान्यपेक्षा कमी होतो. त्यामुळे हृदयाचा तो भाग खराब होऊ लागतो.

 

नुकसान झाल्यानंतर, हृदयाचा खराब झालेला भाग स्वतःहून रक्त पंप करू शकत नाही, म्हणून तो संपूर्ण हृदयाच्या पंपिंग सिक्वेन्समध्ये व्यत्यय आणतो. त्यामुळे शरीराच्या इतर भागात जाणार्‍या रक्तालाही अडथळा निर्माण होतो आणि स्थिती घातक बनते.

हार्ट अटॅकची लक्षणे : (Heart Attack Symptoms)

1. छातीत दुखणे किंवा अस्वस्थता

2. अशक्त वाटणे

3. चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे

4. जबडा, मान किंवा कंबरेत वेदना आणि अस्वस्थता

5. हात आणि खांद्यामध्ये वेदना आणि अस्वस्थता

6. धाप लागणे

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- what-happends inside the heart during heart attack know heart attack symptoms

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes And Pregnancy Diet | प्रेग्नंसीमध्ये High Blood Sugar Level कंट्रोल करण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी; जाणून घ्या

 

Mint For Weight Loss | ‘या’ 3 पद्धतीने पुदीन्याचा करा वापर, वजन कमी करण्यात होईल मदत

 

Healthy Food | तोंडलीची भाजी खाल्ल्याने डायबिटीजमध्ये होतो लाभ आणि वजन सुद्धा होते कमी, जाणून घ्या Ivy Gourd चे 5 फायदे