Heart disease | नवीन शोधात खुलासा, ह्रदय रोगापासून बचाव करण्यासाठी रोज प्या 3 कप कॉफी!

नवी दिल्ली : Heart disease | मर्यादित प्रमाणात कॉफीचे सेवन अनेक रोगांची जोखीम कमी करू शकते. नुकतेच कॉफीच्या फायद्यांवर संशोधन करण्यात आले. या संशोधनात खुलासा झाला आहे की, अनेक आजारांवर कॉफी औषधासमान (Heart disease) आहे. संशोधनात दावा केला आहे की, रोज 3 कप कॉफी प्यायल्याने ह्रदय रोगाचा धोका कमी होऊ शकतो. याबाबत जाणून घेवूयात…

काय सांगते संशोधन

– European Society of cardiology चा वार्षिक मीटिंगमध्ये हे संशोधन सादर करण्यात आले आहे.

– 4,68,000 लोकांच्या MRI स्कॅनच्या रिपोर्टवर हे संशोधन आधारित आहे.

– रोज तीन कप कॉफी पिणार्‍या लोकांचे हृदय व्यवस्थित काम करते.

– BMJ Open journal मध्ये प्रसिद्ध लेखानुसार कॉफी पिणार्‍यांच्या लिव्हरला कॅन्सरचा धोका कमी असतो.

– रोज एक कॉफी प्यायल्याने 20 टक्के लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो.

– दोन कप प्यायल्याने 35 टक्के धोका कमी होतो.

– तर एका दिवसात 5 कप कॉफी प्यायल्याने 50 टक्केपर्यंत लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

– कॉफी मधुमेह, लठ्ठपणा, मानसिक रोगांवर लाभदायक आहे.

हे देखील वाचा

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या
Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Heart Disease | new study revealed that drink 3 cups coffee daily to keeping heart disease at bay

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update