धक्कादायक ! मृत्यूपुर्वी ‘वेडिंग’ पार्टी, स्वतः संपवलं ‘जीवन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील वॉशिंग्टन मधील सिएटल शहरात एक अनोखे आणि कधीही न विसरणारे लग्न पार पडले. येथील एका व्यक्तीने मृत्यूपूर्वी लग्नाची इच्छा जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले मात्र त्यांनी पुढे केलेल्या हरकतीने सर्वांनाच चकित करून टाकले.

झकझोरने वाली तस्वीरें- मौत से पहले 'वेडिंग पार्टी', खुद खत्म की जिंदगी

75 वर्षीय रॉबर्ट फुलर यांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी या लग्नानंतर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

झकझोरने वाली तस्वीरें- मौत से पहले 'वेडिंग पार्टी', खुद खत्म की जिंदगी

अमेरिकेतील नऊ राज्यांमध्ये गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींना सन्मानजनक निरोप दिला जातो. या समारंभाची काही छायाचित्रे समोर आली असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रॉबर्ट फुलर यांनी आपल्या मृत्यूआधी आपल्या जोडीदाराशी विवाह केला आणि आवडती गाणी देखील मोठ्या प्रमाणात ऐकली. त्यानंतर 10 मे रोजी त्यांनी मृत्यू पत्करला.

झकझोरने वाली तस्वीरें- मौत से पहले 'वेडिंग पार्टी', खुद खत्म की जिंदगी

रॉबर्ट फुलर यांना शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांना कीमोथेरेपीच्या अवघड उपचारांमधून जायचे नसल्याने त्यांनी मृत्यू पत्करण्याचा निर्णय घेतला. याआधी त्यांनी आपला साथीदार रीस बैक्सटर फुलर याच्याशी लग्न केले.

झकझोरने वाली तस्वीरें- मौत से पहले 'वेडिंग पार्टी', खुद खत्म की जिंदगी

दरम्यान, मृत्यूआधी त्यांनी आपल्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. यात त्यांनी आपल्या सर्व मित्रांना आमंत्रित केले होते. सर्व प्रकारची मस्ती झाल्यानंतर त्यांनी इंजेक्शनच्या मदतीने आपले जीवन संपवले.

झकझोरने वाली तस्वीरें- मौत से पहले 'वेडिंग पार्टी', खुद खत्म की जिंदगी

आरोग्यविषयक वृत्त –