Heena Khan Glamorous Look | हिना खाननं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोसाठी दिल्या एकापेक्षा एक वरचढ पोज
पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान (Heena Khan Glamorous Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो शेअर करत असते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतंच हिनानं (Heena Khan Glamorous Look) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
हिनानं (Heena Khan) शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोमध्ये (Heena Khan Bold Photo) तिचा लूक अगदीच कमालीचा आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये नारंगी रंगाचा फुल ड्रेस परिधान केला आहे. फोटोमधील (Heena Khan Viral Photo) तिच्या अदामुळं नेटकरी घायाळ झाले आहेत. फोटोमध्ये हिनाच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत बोल्ड दिसत आहे.
फोटोमधील हिनाच्या (Heena Khan Glamorous Look) अंदांजावर नेटकरी चांगलेच भाळले आहे. फोटोमध्ये तिनं केसं मोकळे सोडले आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं कानामध्ये मोठे कानातले घातले आहेत. फोटोखाली कॅप्शनमध्ये (Heena Khan Instagram Caption) तिनं लिहिलं की, “हॅलो समर !” त्याचा पूढे हृद्याचा एक इमोजी ठेवला आहे.
दरम्यान, हिनाच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलंच व्हायरल केलं आहे. आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 2.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. एक हजारांहून अधिक लोकांना फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केलाय. तसेच तिचं इंन्टाग्रामवर एकून 16.6 मिलियन इतके फॉलोवर्स आहे.
Web Title :- Heena Khan Glamorous Look | yeh rishta kya kehlata hai actress hina khan glamorous photoshoot viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Frequent Urination | वारंवार लघवी येणं असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा संकेत ! चुकूनही करू नका दुर्लक्ष