Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री मलाइका अरोराची जुळी बहिण म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal Superhot Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. हिनाला ‘बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 2)’च्या दुसऱ्या सिझननंतर चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, ती तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. ती इंन्टाग्रामवर नेहमीच लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संपर्क साधत असते. तसेच तिचे लेटेस्ट फोटो (Heena Panchal Superhot Photo) पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात.

हिनानं (Heena Panchal) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची इंटरनेटवर सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळते. तिनं शेअर केलेला हा फोटो प्रचंड बोल्ड (Heena Panchal Bold Photo) हटके असून, सोशल मीडियावर या फोटोची (Heena Panchal Glamorous Photo) चांगलीच वाह वाह होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनानं लाइट पिंक कलरचा ब्लाउज घातला आहे. तिनं शेअर केलेला हा फोटो क्लीवेजवाला असून, यामध्ये तिची क्लीवेज पूर्णपणे दिसत आहे (Heena Panchal Cleavage Photo). फोटोमध्ये तिनं डार्क मेकअप केला असून, मॅचिंग अशा ज्वेलरीनं फोटोला (Heena Panchal Superhot Photo) चार चॉंद लावले आहे.

दरम्यान, हिनानं दक्षिणात्या सिनेसृष्टीमध्ये सुद्दा काम केलं असून, तिकडे तिची लोकप्रियता जास्त पाहायला मिळते. तिला देशभरात ‘आयटम गर्ल’ म्हणून अधिकच प्रसिद्धी मिळाली. तसेच तिनं अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग्स केले आहेत.

Web Title :- Heena Panchal Superhot Photo | super hot heena panchal shared cleavage photo the same discussion is happening everywhere


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreemant Dagdusheth Halwai Music Festival | यंदा गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणार श्रीमंत ‘दगडूशेठ’चा संगीत महोत्सव; 9 दिवस रंगणार कार्यक्रम

Pune Corporation | अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या ‘त्या’ बड्या राजकिय कार्यकर्त्यावर गुन्हा नाही ?, उलटसुलट चर्चा सुरू

Nikki Tamboli Killer Look | निक्की तांबोलीनं रिवीलिंग गाऊन घालून दिला बोल्ड लूक, फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

Nameplates In Marathi | सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्येच ! बार, वाईन शॉपला गड-किल्ला आणि महान व्यक्तींची नावं नाही देता येणार

Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील दुबईत रणवीर सिंहसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओनं घातला धुमाकूळ