Hemangi Kavi | “पाचव्यांदा USA वारी, ताजमध्ये चहा पिण्याचं स्वप्न अन्…” हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हि नेमही आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. ती समाजातील कोणत्याही विषयावर आपले स्पष्ट मांडताना दिसत असते. तसेच ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सरत्या वर्षाला निरोप देताना एक पोस्ट शेअर केली आहे.

 

या पोस्टमध्ये तिने तिच्या 2022 वर्षातील कामाचा आढावा घेतला आहे.तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या गेल्यावर्षीच्या सर्व कामांबद्दलचा आढावा मांडला आहे. तसेच तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल भाष्यदेखील या पोस्टमध्ये केले आहे. तिची हि पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

तिची हि पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे.
मोजक्या शब्दांत नेमकं लिहिलंय, फारच छान अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
तर अनेकांनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title :- Hemangi Kavi | marathi actress hemangi kavi share recap 2022 post on facebook photos viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल