प्रियंका चोपडापेक्षा कैक पटीनं ‘ब्युटीफुल’, ‘यंग’ आणि ‘हॉट’ दिसते तिची सासू, तिच्यापुढे ‘देसी गर्ल’ही फिकी !

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिनं हॉलिवूड सिंगर निक जोनास सोबत लग्न केल. सध्या ती पतीसोबत न्यूयॉर्कमध्ये राहते. प्रियंक आपल्या अभिनयासोबत आपल्या हॉटनेस आणि ब्युटीसाठी फेमस आहे. परंतु अनेकांना हे माहिती नसेल की निक जोनासची आई आणि प्रियंकाची सासू हॉटनेसच्या बाबतीत आणि यंग दिसण्याच्या बाबतीत प्रियंकालाही टक्कर देते. कोणाला पाहून वाटणारही नाही की, ती निकची आहे.

प्रियंका आणि निक सोबतच अनेकदा त्याच्या आईचेही फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी अशी कमेंट केली आहे की, निकची आणि प्रियंकच्यापेक्षा जास्त सुंदर आणि हॉट दिसत आहे. इतकंच नाही तर खपू यंगदेखील.

निकची आई प्रियंकाच्या सासूचं नाव डेनिस मिलेर जोनास (Denise Miller Jonas) आहे. डेनिस मिलेर जोनासचे अनेक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत ज्यात तिची ब्युटी आणि हॉटनेस दिसत आहे. तिची तुलना कायमच प्रियंकासोबत केली जाते.

डेनिसबद्दल बोलायचं झालं तर ती मूळची टेक्सासची राहणारी आहे. डेनिसनं 1987 साली निकचे वडिल गायक पॉल केविन जोनास सिनिअरसोबत लग्न केलं. लग्नाच्या वेळी डेनिस अवघ्या 19 वर्षांची होती. विशेष म्हणजे ती 21 व्या वर्षीच आई झाली आणि निकच्या जन्माच्या वेळी ती 26 वर्षांची होती.