‘या’ आहेत तुमच्या स्वाक्षरी तसेच लिखाणातील 9 नऊ अद्भुत गोष्टी ! वाचून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आपण जेव्हा सही करतो किंवा लिहीत असतो, तेव्हा कळत न कळत आपल्या लिखाणात काही वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे आपल्या स्वभावात, तात्पर्याने जीवनात खूप काही बदल होतात. त्यापैकी खूप महत्त्वाच्या 9 बाबींवर आज चर्चा करूयात.

1) लिहीत असताना कमीत कमी खाडाखोड करावी, एखादी गोष्ट चुकल्यास फक्त एक आडवी रेष (line) करून खोडावे, जास्त खाडाखोड करणा-या व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा फार असतो.

2) एखाद्या पानावर लिहीत असताना जर तुमची पेन ‘शाही’ जास्त सोडत असेल, तर त्यांना आर्थिक नुकसान होते आणि डायबीटीजचा (sugar) त्रास संभवतो.

3) इंग्रजी वर्णाक्षर ‘S’ जेवढा मोठा आणि ठळक काढतात, त्यांचं घर मोठं असत.

4) ज्यांचे इंग्रजी वर्णाक्षर ‘O’ एकदम वर्तुळाकार येते, अशी लोकं मानसिक तणावाने स्वतःला दूर ठेवतात.

5) connecting handwriting (cursive writing) म्हणजेच इंग्रजी लिहिताना जी लोकं अक्षरे एकमेकांना जोडून लिहीत असतात, अशा व्यक्तींची स्मरणशक्ती खूप चांगली असते.

6) इंग्रजी वर्णाक्षर ‘T’ जर ‘H’ पेक्षा मोठा असेल अशा लोकांना फार जास्त फुकटचा गर्व्ह असतो.

7) जी लोकं इंग्रजी वर्णाक्षर ‘S’ , हे ‘&’ सारखा काढतात, ही लोकं फुकटच्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेत असतात आणि अशा लोकांना यांच्या विवाहित पार्टनरसोबत जमवून घ्यायला फार अडचणी येतात.

8) इंग्रजी वर्णाक्षर R जर लहान लिपीत काढताना आडवा क्ष सारखा काढत असतील, तर अशा लोकांना गळ्यासंबंधित विकार (throat infection/thyroid) होतात.

9) सहीमध्ये किंवा लिखाणामध्ये अक्षरावर अक्षर येत असतील (overlapping), तर अशा लोकांना दवाखान्यावर जास्त खर्च करावा लागतो व आर्थिक नुकसानपण होण्याची शक्यता असते.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः