अवघ्या 25 हजारात येथे मिळेल स्टायलिश Hero Maestro, सोबत 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Hero Maestro | टू-व्हीलर सेक्टरमध्ये मायलेज स्कूटरसोबत प्रीमियम स्टाईलच्या स्कूटरसुद्धा मोठ्या रेंजमध्ये आहेत, ज्यामध्ये हिरो होंडा, होंडा, सुझुकी आणि यामाहा सारख्या कंपन्यांच्या स्कूटरची संख्या सर्वात जास्त आहे. ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत हिरो मॅस्ट्रोच्या (Hero Maestro) ऑफर बाबत.

 

हिरो मॅस्ट्रोची किंमत जवळपस 50 हजार रुपये आहे. परंतु ती ऑफरद्वारे अवघ्या 25 हजारात घरी आणू शकता. ही ऑफर सेकंड हँड टू-व्हीलर खरेदी-विक्री करणारी वेबसाईट BIKES24 ने दिली आहे. वेबसाईटच्या माहितीनुसार, मॅस्ट्रोचे हे मॉडल 2014 चे असून ओनरशिप फर्स्ट आहे.

 

ही मॅस्ट्रो आतापर्यंत 6600 किलोमीटर धावली आहे आणि तिचे रजिस्ट्रेशन दिल्लीच्या DL-01 वर रजिस्टर्ड आहे. ही स्कूटर खरेदी केल्यास कंपनी काही अटींसह एक वर्षाची वॉरंटी देत आहे. ज्यासोबत सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी सुद्धा देत आहे.

 

या मनी बॅक गॅरंटीनुसार, ही स्कूटर खरेदी केल्यानंतर सात दिवसात जर ही स्कूटर तुम्हाला पसंत आली नाही तर कंपनीला परत करू शकता. कंपनी पूर्ण पेमेंट देईल.

 

Hero Maestro स्कूटर अर्ध्या किमतीत खरेदी करण्याच्या ऑफरची डिटेल जाणून घेतल्यानंतर आता स्कूटरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेवूयात…

 

  • 109 सीसी इंजिन, जे एयर कूल्ड तंत्रावर आधारित.
  • इंजिन 8.05 बीएचपी पावर आणि 9.10 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • ऑटोमॅटिक ट्रांसमिशन.
  • ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन.
  • मायलेज 68 किलोमीटर प्रति लीटर.

 

Web Title : Hero Maestro | second hand hero maestro in 25 thousand with 12 month warranty plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Omicron Variant | ‘कोरोना’चा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक धोका कोणाला? समोर आली महत्त्वाची माहिती

Bank Holidays in December | डिसेंबर 2021 मध्ये एकुण 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Kolhapur News | धक्कादायक ! मॅच पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू