High Blood Pressure | उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज या पध्दतीनं जांभळाच्या बियांचं करा सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्हाला सुद्धा उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रास असेल तर तुम्ही जांभळाच्या बी चे सेवन आवश्य करा. अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की, जांभूळच्या बी चे सेवन केल्याने उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रणात राहतो. सोबतच जांबळाच्या बी मुळे ब्लड शुगर लेव्हल सुद्धा नियंत्रणात राहते. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही –

जांभूळ
जांभूळ एक हंगामी फळ आहे, जे ग्रीष्म ऋतुत येते.

यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन-ए, बी आणि सी सह अनेक इतर पोषकतत्व आढळतात.

हे फळ डायबिटीजसाठी संजीवनी समान आहे.

तसेच उच्च रक्तदाबात जांभळाची बी परिणामकारक आहे.

काय सांगते संशोधनc रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका लेखात जांभळाचे फायदे सांगितले आहेत.

या लेखात अनेक संशोधनांचा उल्लेख आहे.

2017 मधील एका संशोधनानुसार जांभळाचे फळ आणि बी दोन्ही आरोग्यासाठी लाभदायक आहे.

याच्या सेवनाने अनेक आजारात आराम मिळतो. विशेषता डायबिटीज आणि हायपरटेंशनसाठी जांभूळ बी वरदान आहे.

याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. सोबतच इन्सुलिन वाढते.

जांभूळाच्या बी ची पावडर रोज रिकाम्या पोटी दूधासोबत सेवन करा.

Web Title :- High Blood Pressure | consume jamun seeds daily to control high blood pressure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet | पावसाळ्यात आरोग्यदायी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, जाणून घ्या

Shirur Crime | शिरूरचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Gold Medal in Olympics | हरियाणाच्या सुपुत्राने घडवला इतिहास, वाचा Neeraj Chopra ची पूर्ण प्रोफाईल