High Blood Pressure Control | ‘ब्लड प्रेशर’ नियंत्रणात ठेवायचे असेल तर रिकाम्यापोटी आवश्य खा या वस्तू; होईल फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Blood Pressure Control | बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांना हाय किंवा लो ब्लड प्रेशरची (High Or Low Blood Pressure) समस्या उद्भवते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीसोबतच खाण्यापिण्यातही बदल करावे लागतात, तरच बीपीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता (High Blood Pressure Control). सध्या असे बरेच लोक आहेत जे बीपीच्या गोळ्या देखील खातात (High BP). समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत (Home Remedies To Control High BP).

 

बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For BP Control)

1. खसखस रिकाम्या पोटी खा (Eat Poppy Seeds On Empty Stomach)
जर रिकाम्या पोटी खसखसचे सेवन केले तर वाढलेल्या रक्तदाबावर नियंत्रण (Blood Pressure Control) ठेवता येते. खसखसमध्ये ओलेइक अ‍ॅसिड (Oleic Acid) असते, जे हाय ब्लड (High Blood Pressure) कमी करण्यासाठी ओळखले जाते (Hypertension Control Tips).

 

2. मजबूत होतील हाडे (Bones Will Become Stronger)
वाढलेला बीपी कमी (High BP Control) करण्यासोबतच खसखस हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही रिकाम्यापोटी खसखस खाल्ली तर तुमची हाडे मजबूत होतील कॉपर आणि कॅल्शियम भरपूर असल्याने खसखस खूप उपयुक्त आहे.

 

3. मजबूत होईल पचनक्रिया (Strengthens Digestion)
खसखस खाल्ल्याने पचनक्रिया देखील मजबूत होते. ती खाण्यास सुरुवात करताच, मेटाबॉलिज्मची गती वाढेल. यासाठी रात्री झोपताना खसखस पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.

4. बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर (Constipation Problem Will Go Away)
बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेची तक्रार असते, अशा लोकांना आता घाबरण्याची गरज नाही. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास खसखस खूप फायदेशीर आहे.

 

5. तोंडातील व्रण होतील कमी (Mouth Ulcers Will Be Less)
उन्हाळ्यात तोंडात फोड येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, ही समस्या दूर करण्यासाठी खसखसही वापरू शकता.
खसखस थंड असते, त्यामुळे ती पोटही थंड ठेवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Blood Pressure Control | high blood pressure or high bp hypertension can caontrol by khus khus poppy seeds

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Retinal Age Gap | डोळ्यांच्या रेटिनाद्वारे समजू शकते किती आयुष्य आहे तुमचे – स्टडी

 

Wrinkle Removing Tips | झोपताना चेहर्‍यावर लावा ‘हे’ तेल, सुरकुत्यांपासून होईल सुटका; जाणून घ्या पध्दत

 

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार ! अश्लील फोटो, व्हिडीओ काढले