High Court | पीडितेच्या मांड्यामध्ये केलेले वाईट कृत्य सुद्धा ‘बलात्कार’ समान – हायकोर्ट

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – High Court | लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात केरळ हायकोर्टाने (High Court) म्हटले की, पीडितेच्या मांड्यासोबत (with victim’s thighs) केलेले वाईट कृत्यसुद्धा निश्चित प्रकारे भा.द.विं. कलम 375 (सी) अंतर्गत बलात्काराच्या (equivalent to rape) समान आहे.

2015च्या या प्रकरणात इयत्ता 6वी तील एका विद्यार्थीनीचे शेजार्‍याने लैंगिक शोषण केले होते (6th standard girl was sexually abused by a neighbor). शेजार्‍याने विद्यार्थीनीला अश्लील क्लिप (pornographic clip) दाखवून तिच्या मांड्यांसोबत घाणेरडे कृत्य केले होते (done dirty deeds with her thighs). प्रकरणाची खालच्या न्यायालयात सुनावणी झाली आणि पॉक्सो अ‍ॅक्ट आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावली गेली.

जेव्हा प्रकरण केरळ हायकोर्टात आले तेव्हा सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटले.
की पीडितेच्या मांड्यामध्ये केलेले कृत्य सुद्धा कलम 375 (सी) अंतर्गत ‘बलात्कार’च्या व्याख्येत आहे.
या सोबतच कोर्टाने म्हटले की, कोणत्याही महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागासोबत याप्रकारचे कृत्य करणे बलात्काराच्या समान आहे.

आईने दाखल केली तक्रार
एका वैद्यकीय तपासणीदरम्यान विद्यार्थीनीने शेजार्‍याने केलेल्या लैंगिक कृत्याबाबत सांगितले होते.
तिने सांगितले की शेजार्‍याने अनेकदा तिचे लैंगिक शोषण केले आहे.
ज्यानंतर विद्यार्थीनीच्या आईने शेजार्‍याविरूद्ध प्रकरण दाखल केले होते आणि ट्रायल कोर्टात सुनावणी सुरू झाली.
त्यावेळी कोर्टाच्या समोर जे पुरावे सादर करण्यात आले त्याद्वारे आरोपी त्याच्यावर लावलेल्या आरोपात दोषी आढळला आणि त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title :- High Court | kerala high court says penetrative act between thighs of victim held together is rape as defined

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sleep Paralysis | अचानक जाग आल्यानंतर शरीर हालचाल करू शकत नाही, जाणून घ्या का येतो असा भितीदायक अनुभव?

Cancer | दारू पिणार्‍यांनी व्हावे सावध, कॅन्सरबाबत समोर आला भितीदायक रिपोर्ट; जाणून घ्या

Male Contraception | पुरुषांसाठी ‘कंडोम’ला नवीन पर्याय, चुंबकाने स्पर्म होतील ‘कंट्रोल’; जाणून घ्या