Himesh Reshammiya | ‘निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता हिमेशच आणि प्रेक्षकही फक्त हिमेश’ असे म्हणत नेटकऱ्यांनी उडवली हिमेशची खिल्ली

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) भलताच वायरल होताना दिसत आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या (Pathan Movie) टिझर नंतर आता हिमेश रेशमियाचा नवा चित्रपटाचा टिझर आउट झाला आहे. 2014 मध्ये हिमेशच्या ‘द एक्सपोज’ (‘The Xpose’) या चित्रपटात रवी कुमारची (Ravi Kumar) भूमिका हिमेशने साकारली होती. आता त्याचाच नवीन व्हर्जन या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द एक्सपोज’ या चित्रपटानंतर अनेकांनी हास्यस्पद असे मीन्स वायरल करून हिमेशला ट्रोल (Troll) केले होते. आता पुन्हा एकदा हिमेश ट्रोलरच्या निशाणावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

हिमेश चा नवीन चित्रपट ‘बडास रवी कुमार’ चा (Badass Ravi Kumar) टिझर प्रदर्शित होताच नेटकरांनी त्याला पठाण चित्रपटातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) पेक्षा तुझे अभिनय चांगले आहे. अशा प्रकारची खिल्ली उडवणारे कमेंट सध्या वायरल होत आहेत. ‘बडास रवी कुमार’ मध्ये हिमेश बरेच ॲक्शन सिन करताना दिसत आहे.

केआरके (KRK) ने देखील ट्विट करत हिमेश रेशमिया चा नवीन सिनेमा ‘बडास रवी कुमार’ प्रदर्शित.
लेखक हिमेश, म्युझिक हिमेश, दिग्दर्शक हिमेश, प्रोडूसर हिमेश आणि ऍक्टर पण हिमेश एवढेच नाही
तर प्रेक्षक सुद्धा हिमेश” असे म्हणत त्याने ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे.
तर एका युजरने चित्रपट चे जणू काही कौतुक करतच “हॉलीवुड आणि साऊथच्या चित्रपटांचं कौतुक खूप झाला
आता फक्त आणि फक्त आपला रविकुमारच 14 ऑस्कर पुरस्कार घेऊन येणार”.
असे म्हणत ट्विट केले. तर काहींनी ‘राजमौलींचा (Rajamouli) RRR विसरा ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत केवळ
आणि केवळ रवीकुमारच उतरणार अशी कमेंट देखील दुसऱ्याने केली.

 

Web Title :- Himesh Reshammiya | himesh reshammiya brutally trolled as he announces badass ravi kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत

Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…

Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश