अभिनेत्री कॅटरीनाला मागे टाकत हिना खान बनली तिसरी ‘सेक्सिएस्ट’ एशियन वुमन, ‘ही’ अभिनेत्री टॉपला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस ते बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस असा प्रवास करणारी हिना खान अनेक लोकप्रिय अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. आपल्या फॅन फॉलोविंगच्या बाबतीत हिना मोठ्या सेलेब्रिटींनाही टक्कर देते. हिनानं सक्सेसचा नवीन ताज घातला आहे. हिना खाननं सेक्सिएस्ट एशियन वुमन 2019 च्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

‘हे’ आहेत सेक्सिएस्ट एशियन मेन

हिना खान हिनं बॉलिवूडची कॅटरीना कैफ हिलाही मागे टाकलं आहे.

लंडनच्या ईस्टर्न आय या मासिकानं केलेल्या सर्वेक्षणानंतर सर्वाधिक सेक्सी आशियाई महिलांची यादी जाहीर केली आहे. यात ऑनलाईन वोटींग, मीडिया कव्हरेज आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यामध्ये आलिया भट्ट सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली आहे.

बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण यंदाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यानंतर या यादीत आता हिनानं तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस माहिरा खान चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील सर्वात सेक्सी महिला म्हणून पाचव्या वर्षी माहिरानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

सुरभी चंदना हिनं या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

कॅटरीना कैफ या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. कॅटनंतर या यादीत मागे पडल्याचं दिसत आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील शिवांगी जोशी या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

यानंतर या यादीत निया शर्मा, मेहविश हयात यांचा क्रमांक लागतो.

देसी गर्ल प्रियंका चोपडा या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !