Hina Khan Bold Photo | हिना खाननं कॅमेरा समोरच काढले कोटचे बटनं, बोल्ड फोटोनं सोशल मीडियावर लावली आग
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hina Khan | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan Bold Photo) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चांगलीच परिचित आहे. तिनं स्वतःच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मध्ये हिनानं (Hina Khan Bold Photo) मुख्य पात्र साकारलं होतं. तर याच मालिकेमधून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, अनेक प्रेक्षक तिच्या सौंदर्यावर फिदा आहे.
हिनाने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोनं चाहत्यांना चांगलंच आकर्षूण घेतला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा फ्लोरल कोट आणि पॅन्ट घातली आहे. तसेच त्याच्या आतमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचं इनर धारण केलेलं दिसतंय. शेअर फोटोमध्ये (Hina Khan Bold Photo) हिना अत्यंत हॉट दिसत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये (Hina Khan Hot Photo) तिनं चक्क कॅमेरा समोरच कोटची सगळी बटनं उघडली आहे. तसेच भर रस्त्यामध्ये तिनं (Hina Khan Sexy Pose) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. आपल्या लूकला (Hina Khan Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं लूकची शोभा वाढवली आहे.
दरम्यान, या फोटोला (Hina Khan Viral Pics) अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली असून, जवळपास 2.20 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक करून आपले प्रेम व्यक्त केला आहे. तसेच चाहत्यांसोबतच इतर कलाकारांनी सुद्धा कॉमेंट्समधून हिनावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Hina Khan Bold Photo | hina khan shares bold photos in open coat pant she gave killer poses
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल