Hina Khan Hot Photos | हिना खानने लंडनमध्ये दाखवला बोल्ड अवतार, व्हायरल फोटोमुळे नेटकरी म्हणाले, ‘Uff…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hina Khan | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खानने (Hina Khan Hot Photos) आपल्या अभिनयानं नेटकऱ्यांना चांगलंच वेड लावल आहे. ती सध्या लंडनमध्ये असून, तिन लंडनमधील पुरस्कार सोहळ्यातील काही खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिच्या या व्हायरल फोटोनं इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे (Hina Khan Hot Photos).

 

 

हिनाने (Hina Khan) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचं स्टायलिश आऊटफिट परिधान केला आहे (Hina Khan Stylish Photo). व्हायरल फोटोमध्ये (Hina Khan Bold Photo) ती एका पेक्षा एक पोज देताना दिसत आहे. फोटोतील अंदाजानं चाहत्यांच चांगलंच मन वेधून घेतला आहे (Hina Khan Hot Photos).

 

 

हिनानं परिधान केलेल्या पांढर्‍या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये ती प्रचंड प्रमाणात सुंदर दिसत असून (Hina Khan Gorgeous Pics), तिच्या सौंदर्याने सोशल मीडियाचं चांगलच तापमान वाढवलं आहे (Hina Khan Beautiful Look). तसेच आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला असून, केसांची मेस्सी हेअर स्टाईल घातली आहे (Hina Khan Glamorous Look).

 

दरम्यान, चाहत्यांना आकर्षून घेण्यासाठी तिनं एकापेक्षा एक अशा बोल्ड पोज (Hina Khan Bold Pose) देऊन
आपल्या फोटोला चार चाँद लावले आहेत (Hina Khan Superbold Photo).
या पुरस्कार सोहळ्यामध्ये हिना खानला तिच्या ‘लाइन्स’ या चित्रपटातील कामगिरीमुळं पुरस्कार मिळाला.

 

 

Web Title :- Hina Khan Hot Photos | hina khan bold look at london streets actres flaunts curves in hot dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा