अभिनेत्री हिना खाननं शेअर केले शॉर्ट ड्रेसमधील ‘कडक’ फोटो !

पोलिसनामा ऑनलाईन – टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी अभिनेत्री हिना खान नेहमीच चर्चेत येत असते. सध्या देशात लॉकडाऊन असला तरी हिना खान सोशलवर कायमच अ‍ॅक्टीव दिसत असते. अलीकडेच हिना आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत आली आहे. हिनाचा हॉट लुकवाला फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

हिनानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिचा हॉट लुक दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरचा टू पीस घातला आहे. न्यूज लिपस्टिकसोबत तिनं तिचा लुक कंप्लीट केला आहे.

हिनाचा हा शॉर्ट ड्रेसमधील फोटो सध्या खूपच चर्चेत आहे. अनेक चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कोणती तिला हॉट म्हटलंय तर कोणी तिला ग्लॅमरस म्हणत आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती झी 5 वरील अनलॉक या सीरिजमध्ये काम करताना दिसली. 27 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज झाली होती. तिनं डॅमेज 2 या सीरीजमध्ये तिनं काम केलं आहे. हिनानं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती.