‘स्टाईल आयकॉन’ हिना खानच्या ‘नाईट वियर फोटोशुट’नं सोशलचं वातावरण ‘गरम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 11 मध्ये दिसेलली हिना खान या शोनंतर स्टाईल आयकॉन बनली आहे. तिच्या स्टाईलसाठी ती ओळखली जाते. आपल्या फिटनेस आणि स्टाईलने हिना खान नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असते. स्टाईल आयकॉन हिनाचे नुकतचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी सोशलचं वातावरण कमालीचं तापवलं आहे. सध्या हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हिनाचे व्हायरल झालेले फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले होते. या फोटोंमध्ये हिना ब्लॅक कलरच्या नाईट वियरमध्येच दिसत आहे. हिनाचं हे हॉट फोटोशुट पाहून चाहते मात्र घायाळ झाले आहेत.

नाईट वियरमधील फोटोशुटमध्ये एक से बढकर एक पोज देणारी हिना जितकी हॉट दिसत आहे तितकीच ती ग्लॅमरस दिसत आहे. सोशलवर चाहत्यांना हिनाचं हे फोटोशुट खूपच आवडलं आहे.

View this post on Instagram

🖤

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

ग्लॅमरस पोज देणाऱ्या हिनाने कर्ली हेअर आणि मिनिमल मेकअपने आपला लुक कंप्लीट केला आहे. हिना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. लाईन्स असं या सिनेमाचं नाव आहे. कॉन्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये या सिनेमाचं पहिलं पोस्ट रिलीज करण्यात आलं होतं. याशिवाय हिना The Country of the Blind या सिनेमातही झळकणार आहे. हा एक इंडो-हॉलिवूड प्रोजेक्ट आहे. या सिनेमात ती एक अंध मुलीच्या भूमिकेत दिसेल. राहत काझमी हा सिनेमात डायरेक्ट करत आहेत.

View this post on Instagram

📸 @anirban_ronty

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

View this post on Instagram

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

View this post on Instagram

For the love of White 🦢

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

View this post on Instagram

Reddd not just a colour, it’s an attitude ❤️

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like