अभिनेत्री हिना खान विमानतळावर ‘ट्रान्सपरंट’ ड्रेसमध्ये ‘स्पॉट’ झाल्याने वातावरण ‘टाईट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री हिना खान आपल्या स्टाइलसाठी आणि ड्रेसिंगसाठी खूप चर्चेमध्ये असते. ती नेहमी तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे चाहचे तिच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि कमेंट करत असतात. अनेक मुली तिच्या स्टाईलची कॉपी करत असतात. नुकताच हिनाने एक लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. हीना खान नुकतिच एयरपोर्टवर स्पॉट झाली. तिचा एयरपोर्टवरचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटोत हिनाने व्हाइट कलरचा ट्रांसपेरेंट जंपसूट घातला आहे.

फोटोमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. व्हाइट जंपसूटसोबत हिनाने जुडा हेअर स्टाइलची निवड केली आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. त्याचबरोबर हिनाने ड्रेससोबत लुकला अजून शोभा येण्यासाठी यलो कलरचे हिल्स कॅरी केले आहे. या लुकमध्ये हिनाखूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. हिना एकदम नॅचरल दिसत होती. तिने तिच्यासोबत मोठी बॅग कॅरी केली होती.

हिनाबद्दल बोलायचे म्हणले तर, तिने टिव्ही सीरीयल ‘कसौटी जिंदगी के 2’ सोडल्यानंतर हिना सध्या चित्रपटात व्यस्त आहे. नुकतेच तिने यूरोपच्या अनेक ठिकाणचे शूटिंग पुर्ण केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री हिना खान नेहमीच चर्चेत असते. हिनाच्या बोल्डनेसचे अनेक जण दिवाने आहेत. हिना इंस्टावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर आपले काही फोटोज शेयर करत असते. हिना प्रत्येक फोटोज मध्ये खूप हॉट दिसते. काही दिवसांपूर्वी हिना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये गेली होती. तिथे ही तिने आपला जलवा दाखविला.

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज