Hina Khan Summer Look Photo | समर लूकमधील फोटो शेअर करून हिना खाननं सोशल मीडियावर केला कहर, फोटोपाहून चाहते झाले घायाळ..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री हिना खान (Hina Khan Summer Look Photo) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ती सतत आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात येते. तिचे लेटेस्ट फोटो पाहण्यासाठी नेटकरी नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात.

हिना खान सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो (Hina Khan Hot Photo) शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडेच तिचे काही फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल (Hina Khan Viral Photo) होताना दिसत आहे. त्या फोटोमध्ये तिचा समर लूक (Hina Khan Summer Look Photo) पाहायला मिळत आहे.

हिनानं (Hina Khan) हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिन पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड असलेला शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच आपल्या फोटोसाठी ती एकापेक्षा एक वरचढ पोज देऊन चाहत्यांना घायाळ करत आहे. आपल्या लूकला (Hina Khan Summer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत. तसेच पायामध्ये पांढऱ्या रंगाचे आकर्षक असे शूज घालून, चाहत्यांना तिनं आकर्षूण घेतलं आहे.

 

दरम्यान, हिना खानच्या फोटोला (Hina Khan Instagram Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, आतापर्यंत जवळपास या फोटोवर 2.24 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे. तर कमेंट सेक्शनमधून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :  Hina Khan Summer Look Photo | hina khan white short dress is a summer favourite

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त