अभिनेत्री हिनानं जिमध्ये दाखवली ‘फिगर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री हिना खान नेहमी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. एअरपोर्ट असो किंवा रेड कार्पेट ती प्रत्येक ठिकाणी आपल्या लुकमुळे सगळ्यांना इम्प्रेस करत असते. हिना आपल्या लुकने बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देत असते. हिनाला स्वतःला खूप मेंटेन ठेवते. हिना नेहमी इंस्टावर जिम लुकमध्ये बॉडी फ्लॉन्ट करत असते. हिना आपल्या फिटनेसवर आणि फॅशनवर देखील खूप लक्ष देते. हिना खान स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिम तर करतेच परंतु, योगा देखील करत असते.

हिना आपल्या चाहत्यांना वर्कआउट लुक्समुळे इंस्पायर करत असते. नुकतेच हिना खानने पुन्हा एकदा जिम मधील काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये हिना व्हाईट स्पॅगिटी टॉप आणि स्क्रिनफिट जेगिन्स मध्ये कुल दिसते आहे. फोटोमध्ये तिचा नो मेकअप लुक दिसतो आहे. त्यावेळी हिनाने आपले केस बांधलेले आहे. फोटोमध्ये हिना स्ट्रेचिंग करतांना दिसते आहे. हिनाचे हे फोटो सोशल साईटवर खूप व्हायरल होता आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –