दिल्‍लीतील बाबर रोडच्या फलकाला काळ फासलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत मुघलांची सत्ता शतकाहून अधिक काळ होती. त्यामुळे तेथील अनेक वास्तूंना, तसेच रस्त्यांना मुघलांची किंवा त्या काळातील प्रसिद्ध मुस्लिमांची नावे दिली गेली आहे. ही नावे आता बदलावीत, अशी मागणी वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून वारंवार केली जात आहे. काही ठिकाणची नावे बदलली गेली आहे. दिल्लीतील हिंदु सेना या संघटनेने शनिवारी सकाळी दिल्लीतील बाबर रोड असा फलक असलेल्या सूचना फलकाला काळे फासले.

दिल्लीतील बंगाली मार्केट भागात बाबर रोड आहे. या रोडचे नाव बदलण्याची मागणी हिंदु सेनेने केली होती. पण त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने हिंदु सेनेने या रस्त्याचे नाव दर्शविणाऱ्या फलकाला काळे फासून हे नाव पुसुन टाकले आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या