…म्हणून सनी लिओनीचा भाऊ करत होता तिचा वापर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोर्न स्टार सनी लिओनीच्या आयुष्यातील काही गोष्टी समोर येत आहे. सनीचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. सगळ्यांना माहित आहे की, सनी पोर्न स्टार आहे. तीने ‘जिस्म 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर सनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात दिसून आली. नुकतिच एक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये समजले आहे की, सनीचा भाऊ फक्त त्याच्या पॉकेटमनीसाठी सनीचा वापर करत होता.

याचा खुलासा सनीचा भाऊ संदीप वोहराचा चित्रपट ‘मोस्टली सनी’मध्ये केला. संदीपने सांगितले की, त्याने सनीच्या ऑटोग्राफवर खुप पैसे कमावले. मी जेव्हा हॉस्टेलमध्ये राहत होतो. तेव्हा सनीची स्वाक्षरी केलेला फोटो संदीप रुममध्ये लावत होता. जेव्हा जेव्हा सनीचे चाहते रुममध्ये येत होते तेव्हा त्या फोटोला पाहून इंप्रेस होत होते. संदीप या पोस्टरला विकत होता. सनी आणि संदीप यांची बॉंडिंग ‘खास होती.

View this post on Instagram

Fun by the pool all day!! #Cancun #Mexico !!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीने तिचे नाव तिच्या भावापासून चोरले होते. खरतर सनीच्या भावाचे नाव घरी ‘सनी’ होते. जेव्हा तिने पॉर्न इटस्ट्रीमध्ये एंन्ट्री केली. तेव्हा करनजीतला एक नवीन नाव हवे होते. तेव्हा तिला नावाविषयी विचारले गेले. तेव्हा तिच्या डोक्यात पहिले नाव आले ‘सनी’. तेव्हापासून करनजीत कौर ‘सनी’ बनली.

View this post on Instagram

🙂

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like