‘हॉट’ अभिनेत्री शमा सिकंदरचे ‘मादक’ फोटो पाहून श्वास रोखून धराल !

पोलीसनामा ऑनलाईन :हॉट अभिनेत्री शमा सिंकदर बोल्ड फोटोंसाठी सोशल मीडियावर फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या व्हाईट ड्रेसमधील काही फोटोंमुळं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. शमा यातील एका फोटोत ती सेमी न्यूड दिसत होती. तिचा हा फोटो सोशलवर वाऱ्यासारखा पसरला होता. यानंतर पुन्हा एकदा शमाचे काही बोल्ड फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत येताना दिसत आहेत. यातील शमाचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

Keep Going 😇😇

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

शमानं काही दिवसांपूर्वीच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. शमाचे हे फोटो हॉट अँड बोल्ड तर आहेतच परंतु तितकेच ग्लॅमरसदेखील आहेत. शमानं प्रत्येक फोटोला खास कॅप्शन दिलं आहे. शमाचे फोटो सध्या झपाट्यानं व्हायरल होत आहेत. शमानं प्रत्येक फोटोत वेगळ्या पोजमध्ये दिलखचे अदा दाखवताना दिसत आहे. शमाचे एक्सप्रेशनही कमालीचे हॉट दिसत आहते. काही फोटो शमा ब्लॅक कलरच्या हॉट बिकीनीत दिसत आहे. काही फोटोत तिनं ब्लॅक अँड व्हाईट कलरची मोनोकनी घातली आहे.

View this post on Instagram

Be yourself. Everyone else is taken….

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

38 वर्षीय शमा आजही खूप यंग, हॉट आणि फिट दिसते. शमा प्रत्येक फोटोत तिची कडक फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेत शमानं काम केलं आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अॅक्टींगचं चाहत्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे.

शमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा आला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेतही शमानं काम केलं आहे. याशिवाय शमानं अनेक वेब सीरिजदेखील केल्या आहेत.

View this post on Instagram

Underestimate me. That'll be fun….

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on