होर्डिंग लावून तिकीट मिळत नाही : मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्यावर होर्डिंग लावणे योग्य नाही, यापुढे होर्डिंगबाजी करु नये, होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. पुण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची होर्डिंग लावण्याची चढाओढ लागली होती. शहरातील कोपरांकोपरा या बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरने व्यापली होती. त्यावर जोरदार टिका झाल्याने मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी यापुढे होर्डिंगबाजी न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

यापूर्वीही फडणवीस यांनी असे आवाहन केले होते. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी होर्डिंग लावू नये, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले खरे पण, भाजप नेते, कार्यकर्त्यांचा हेतू साध्य झाला होता. त्यामुळे त्यांच्या आवाहनाचा काहीही परिणाम पुर्वीप्रमाणेच होण्याची शक्यता नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या