Holi Tips For Pregnant Women | गर्भवती महिलांसाठी होळी खेळणं आहे का सुरक्षित?, वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – होळीचा सण आला आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना होळी खेळायला आवडते. (Holi Tips For Pregnant Women) परंतु काय होळी खेळणं गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल गर्भवती महिलांना नक्कीच पडला असेल. तर आज आम्ही याच प्रश्नाच उत्तर तुम्हाला देणार आहोत. (Holi Tips For Pregnant Women)

 

क्लाउडनाइन हॉस्पिटलमध्ये (Cloudnine Hospital) सीनियर कंसलटेंट गाइनोकोलॉजी, डॉ. रितु सेठी (Gynecology, Dr. Ritu Sethi) यांनी सांगितलं की, गर्भधारणेदरम्यान, प्लेसेंटा आणि अंडाशयातून बाहेर पडणारे हार्मोन्स सांधे, अस्थिबंधन मऊ आणि सैल बनतात. (placenta and ovaries) ज्यामुळे पाठदुखी (Back pain), सांधेदुखी (joint pain) आणि सांधे कडक होणे यासारख्या समस्या सुरू होत असतात. (Holi Tips For Pregnant Women) त्यामुळे तुम्ही या काळात कार्डिओ किंवा रनिंगसारखे (Cardio or running) व्यायाम करत असाल, तर ते तुम्ही टाळले पाहिजे.

 

अशा प्रकारच्या हालचालींमुळे शरीराला दुखापत होऊ शकते. एवढंच नाहीतर पोटातील पाण्याची पिशवी देखील तुटू शकते. त्यात पाण्याची पिवशी वेळेच्या आधीच तुटने हे देखील चांगलं नसतं. त्यामुळे गर्भवती महिलांनी होळी खेळण हे धोकादायक आहे.

तसेच होळीत खेळले जाणारे हानिकारक रंग त्वचेवर पडल्यावर ते आपल्या शरीरात जाऊन, रक्तात मिसळतात.
ज्यामुळे विकसनशील गर्भावर हानिकारक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे होळी खेळायचीच असेल,
तर त्यामध्ये वापरण्यात येणारे रंग फुलांपासून बनवलेले (Color made from flowers) असावेत, असंही रितू सेठी यांनी म्हटलं आहे.

 

#होली 2022 #होळीचे रंग #होळीमुळे गरोदरपणात नुकसान #सेंद्रिय रंगाचे फायदे #आरोग्य टिप #Lifestyle #Health #Holi 2022 #Holi Colours #Holi And Pregnancy #Pregnancy Tips For Holi #Organic Colour Benefits #Health Tips  #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

Web Title :- Holi Tips For Pregnant Women | is playing holi safe for pregnant women know about precautions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group TTML Share | कंगाल करणार्‍या टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेयरने 7 दिवसात गुंतवणुकदारांना दिला जबरदस्त रिटर्न

 

Amol Mitkari | ‘छत्रपतींनी करून ठेवलेल्या ‘त्या’ गोष्टींमुळे पोर्तुगीजांना…”; इतिहासाचा दाखला देत मिटकरींचं भाजपवर टीकास्त्र

 

Mumbai-Pune Highway | लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो-एन्ट्री’