21 वर्षीय जॉर्जिया स्टीलनं घातला ट्रान्सपरंट ‘ब्रा’लेस ड्रेस, बॉयफ्रेंडच्या जेल जाण्यानं चर्चेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जॉर्जिया स्टील लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये खूपच बोल्ड अंदाजात दिसून आली. यावेळी जॉर्जिया ब्रालेस ब्लॅक बॉडीसूट आणि ट्राऊजरमध्ये खूपच हॉट दिसून आली. नुकतीच जॉर्जिया आपला एक्स बॉयफ्रेंड मेदी अबालिम्बाच्या जेलमध्ये जाण्याने चर्चेत आली होती.

https://www.instagram.com/p/BvAMvKvFBux/

https://www.instagram.com/p/B4sQAnZllWz/

सध्या जॉर्जियाच्या या हॉट आणि सेक्सी लुकची खूप चर्चा सुरू आहे. ‘लव आयलंड’ स्टार जॉर्जिया स्टीलने सोमवारी रात्री लंडनमधील मेफेयर बारमध्ये बेल्वेडियर प्लस आईसच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. ती लॅसी ब्लॅक बॉडीसूट आणि वेट लुक ट्राऊजरसोबत ब्रालेस ड्रेसमध्ये खूपच सेक्सी दिसत होती.

https://www.instagram.com/p/B4XUc2jlUEc/

https://www.instagram.com/p/B2R66_lFYRv/

21 वर्षीय रिअ‍ॅलिटी स्टार जॉर्जियाची ही स्टाईल काही लोकांच्या कल्पनेच्या पलीकडील आहे. कारण तिच्या एक्स बॉयफ्रेंडला आपल्या लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वीच जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं.

https://www.instagram.com/p/B164FqlF-yX/

https://www.instagram.com/p/ByaxTAxF6Iq/

https://www.instagram.com/p/BlpRlBshzF1/

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !