सिंगर ‘बियाँसे’च्या ‘HOT’ फिगरनं सोशल मीडिया ‘गरम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एका हॉट मॉडेलची सोशल मीडियावर जोरादर चर्चा सुरू आहे. ही मॉडेल आपल्या सेक्सी फिगर आणि हॉटनेससाठी खूप फेमस आहे. तिची फिगर आणि अदा तुम्हालाही घायाळ करेल. सध्या या मॉडेलच्या फोटोंनी सोशलवर चांगलाच राडा घातला आहे. कारण तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिला पाहणारा तिचा चाहता होत आहे. बियाँसे असं या मॉडेलचं नाव आहे. ही मॉडेल आणि एक हॉलिवूड सिंगर आहे.

या मॉडेलची सेक्सी फिगर अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. तिचा बोल्ड अंदाज आणि हॉटनेस पाहून चाहतेही पाणी पाणी झाले आहेत. बियाँसेचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तिचे फॉलोवर्स पाहून तुम्हीही डोळे मोठे कराल. इंस्टाग्राम तिने अनेक हॉट फोटोज शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशलचा पारा वाढवताना दिसत आहेत.

बियाँसेचे इंस्टाग्रामवर तब्बल 133 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सध्या आपल्या गाण्यांनी आणि फिगरने बियाँसे सर्वांची जान बनली आहे. आपल्या सेक्सी फिगरमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या बिकीनी फोटोंने तर तिने सोशलवर धुमाकूळच घातला आहे.

View this post on Instagram

So happy to be in the Bay! 3 more shows to go!

A post shared by Beyoncé (@beyonce) on

Visit : Policenama.com

 

You might also like