‘हॉलिवूड स्टार’ जस्टिन बीबरची पत्नी ‘हॅली’च्या बिकीनी फोटोंची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड स्टार जस्टीन बीबर आणि हॅली बाल्डविनने नुकतंच पुन्हा एकदा लग्न केलं होतं. कपलचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. ही जोडी अनेकदा आपल्या रोमँटीक फोटोमुळे चर्चेत आली आहे. सध्या मात्र चर्चा आहे ती हॅलीच्या फोटोंची आणि तिच्या सेक्सी लुकची.

View this post on Instagram

9.30.19 ❤️

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

@calvinklein @haileybieber #ck50 #mycalvins

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on

हॅली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपले हॉट फोटो चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असते. नुकतेच तिचे काही हॉट फोटो व्हायरल होताना दिसत आहेत ज्यात अनेक बिकीनी फोटोंचा समावेश आहे. यात सेक्सी लुक पाहून चाहते तर पाणी पाणी झाले आहेत.

View this post on Instagram

the most perfect day with my person 🙂

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

हॅलीच्या या हॉट फोटोत तिचे अ‍ॅब्जही दिसत आहेत. पती जस्टीनच्या अंगभर टॅटू आहेत मात्र हॅलीच्या शरीरावर कुठेच टॅटू दिसत नाही. हॅलीची पोज आणि तिचे एक्सप्रेशन कातिल असतात.

जस्टिन आणि हॅलीच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर, तो 2016 पासून 21 वर्षीय हॅलीला डेट करत होता. 7 जुलै रोजी त्यांनी साखरपुडा करत नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. अवघ्या 24 व्या वर्षी कॅनडियन सिंगिंग सेंसेशनचा किताब जिंकणाऱ्या जस्टिनने हॅलीसोबत लग्न केलं आणि लाखो मुलींच मन तुटलं.

View this post on Instagram

Lemurs everywhere please

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

❤️

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

hey baby… @voguemagazine

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

@harpersbazaarus shot by @zoeygrossman 😝💜

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

@theststyle

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

Bend it like Baldwin 🤪 @elleusa @ninagarcia

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

View this post on Instagram

@elle_italia shot by @michaelsandersstudio

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like