Home Loan | घसरणार्‍या व्याजदरांचा तुम्ही ‘या’ पध्दतीनं घेऊ शकता फायदा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Home Loan | कोटक महिंद्रा बँकेने (kotak mahindra bank) काही दिवसांपूर्वीच होम लोनचा दर 6.65 टक्केवरून कमी करून 6.50 टक्के केला आहे. जो सणासुदीच्या काळात मर्यादित कालावधीसाठी विशेष व्याजदर आहे. हा विशेष व्याजदर 10 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 8 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. बँकेचा दावा आहे की हा व्याजदर होमलोन (Home Loan) उद्योगात सर्वात कमी आहे.

बँकांनी होम लोन व्याजदर केला कमी

मागील वर्षी होम लोनचा व्याजदर 7 टक्केच्या खाली आला आहे. भारतीय स्टेट बँक आणि एचडीएफसीसारख्या इतर बँकांनी व्याजदर 6.7 टक्के केला आहे.
या व्याजदरांचा फायदा कसा घेता येऊ शकतो ते जाणून घेवूयात…

तर बँकेला हे आवश्य विचारा

जर तुम्ही तुमच्या सध्याच्या होम लोनवर 7 टक्केने व्याजदर भरत असाल तर तुमच्या बँकेला विचारा की, ते कमी व्याजदरासाठी एलिजिबल आहेत किंवा नाही.
ज्यांचे आऊस्टँडिग आणि नवीन लोन रक्कम 30-35 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना बँका कमी व्याजदर लावतात.

महत्वाचा कारक क्रेडिट हिस्ट्री

तसेच सॅलरीड लोकांना सेल्फ इम्प्लॉईडच्या तुलनेत कमी दराने देते.
होम लोनचा व्याजदर ठरवणारा सर्वात महत्वाचा कारक क्रेडिट हिस्ट्री आहे.

कमी व्याजदरासाठी शुल्क भरणे योग्य आहे

बँका होम लोनचे व्याजदर कमी करण्यासाठी प्रोसेसिंग शुल्क घेतात.
येथे हे तपासा की, व्याजदर कमी करण्यासाठी शुल्क भरणे योग्य आहे का.
जर ऑफरचा दर 0.05-0.20 टक्केच्या मर्यादेत आहे, तर हे पहा की,
हे तुम्ही भरत असलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे वाचतात का.

नवीन बँकेत ट्रान्सफर करा कर्ज

जर तुमची बँक कमी दराची ऑफर देत नसेल तर तुम्ही सध्याची बँक बंद करून तुमचे कर्ज एका नवीन बँकेत ट्रान्सफर करू शकता.
येथे सुद्धा तुम्हाला खर्च-लाभाचे असेसमेंट करावे लागेल.
हे पहावे लागेल की, लोन दूसर्‍या बँकेत ट्रान्सफर करणे योग्य आहे किंवा नाही.

 

बचत किती होतेय याचा विचार करा

जाणकारांनुसार, हे पहा की ओरिजनल टेन्चरच्या आधारवर कर्ज फेडण्यासाठी किती काळ राहिला आहे.
जर ते जुने कर्ज असेल तर 0.2 टक्के कमी दर तुमची जास्त बचत करणार नाही.
सोबतच, तुम्हाला नवीन लेंडरला प्रोसेसिंग फी आणि इतर फी भरावी लागेल.
एनबीएफसी अजूनही फोरक्लोजर फी घेते.

Web Title : Home Loan | home loan this is how you can take advantage of falling interest rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police News | उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा !आयर्नमॅन विजेत्यांकडून पोलिसांना धडे

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! सासूच्या गुप्तांगात घातला बांबू, खून केल्याप्रकरणी जावयाला अटक

Maharashtra Dam Water Level | कोयना, भंडारदरा ‘ओव्हर फ्लो’ तर पुण्यातील तीन धरणं 100 % भरली