खुशखबर ! मोदी सरकार देणार ५ लाख रूपयांची ‘सुट’ ; फक्‍त ‘एवढं’ काम करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अशा बऱ्याच घोषणा करण्यात आल्या ज्यांचा थेट संबंध सामान्य जनतेशी आहे. यामध्ये दोन अशा घोषणा झाल्या ज्यांच्या माध्यमातून ५ लाखापर्यंत सवलत मिळू शकते. चला जाणून घेऊ या.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी होम लोनच्या व्याजदरावर १.५ लाख रुपयांचा अतिरिक्त कर सवलत देण्याची घोषणा केली. आतापर्यंत आता या घोषणेनंतर होम लोनच्या व्याजदरात ३.५० लाखापर्यंत सवलत मिळेल.

पात्रतेच्या अटी
या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. ही सवलत ४५ लाख रुपयापर्यंतच्या होमलोनवरच मिळेल. या होम लोन चा कालावधी जास्तीत जास्त १५ वर्षे असणे अनिवार्य आहे. तसेच कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कोणतीही प्रोपर्टी नसली पाहिजे. या योजनेचा फायदा १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या होम लोनवरच मिळेल. म्हणजेच नव्या खरेदीदारांनाच याचा फायदा घेता येईल.

इलेक्ट्रिक कारवर १.५० लाखाची सवलत
अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले की इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यासाठी घेण्यात आलेल्या १.५ लाख रुपयांच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांच्या पार्टवरील उत्पादन शुल्क काढून टाकण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ लाख किमतीच्या ३५,००० इलेक्ट्रिक वाहनांवर १.५० लाख रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाईल.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री