गृह मंत्रालयानं CRPF ला दिली मोठी ‘दिवाळी’ भेट, आता 2 लाखाहून अधिक जवानांना मिळणार ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलिस दलाला (CRPF) मोठी भेट दिली आहे. गृह मंत्रालयाने सीआरपीएफच्या सर्व कर्मचार्‍यांना रेशन भत्ता (RMA) देण्याची घोषणा केली आहे. कमांडंट स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांना हा भत्ता मिळणार आहे. ते ड्युटीवर असतील किंवा नसतील तरीही त्यांना हा भत्ता देण्यात येईल.

https://twitter.com/ANI/status/1185037238666555393

नुकतेच गृहमंत्रालयाने सीआरपीएफ जवानांकडे रेशनचे पैसे नसल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते आणि त्या बातम्या खोट्या असल्याची माहिती दिली होती. मंत्रालयाने म्हटले होते की केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी 2 लाखाहून अधिक सीआरपीएफ जवानांना रेशन भत्ता दिला आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या