खोकला आणि घशाची खवयव असेल तर करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, कोरोना काळात मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यासाठी वेलची, लवंग, भाजलेले लिंबू आणि चालचिनी घ्या. या सर्व वस्तू गरम पाण्यात भिजवा. लिंबू गरम करण्यासाठी एक तुकडा हलक्या आचेवर तोपर्यंत ठेवा जोपर्यंत तो गरम होत नाही आणि हलका जळत नाही. या सर्व वस्तू गरम पाण्यात मिसळून प्या. हा घरगुती उपाय केवळ घशाची Throat खवखवीसाठी आहे.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

गरम पाणी आणि मीठ घशाची Throat खवखव दूर करण्याचा परिणामकारक उपाय आहे. गरम पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने घसा शेकला जाईल आणि लवकरच आराम मिळेल. यासोबतच गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने सुद्धा आराम मिळेल.

भाजपा खासदाराकडून मोदी सरकारवर बोचरी टीका, म्हणाले – ‘अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक आहेत, मोदींना अर्थव्यवस्थाच समजत नाही’

बेकिंग सोडा मीठाच्या पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने घशाच्या खवखवपासून आराम मिळेल. या मिश्रणाने गुळण्या केल्याने बॅक्टेरिया मरू शकतात. 1 कप गरम पाणी, 1/4 चमचा बेकिंग सोडा, आणि 1/8 चमचा मीठ मिसळून गुळण्या करा.

पुदीन्यामुळे श्वास घेण्याची क्षमता सुधारते. पेपरमिंट ऑईल स्प्रे सुद्धा घशाच्या खवखवपासून दिलासा देतो. पुदीन्यात मेंथॉल असते, जे कफ पातळ करून खवखव आणि खोकला दोन्ही दूर करते. यामध्ये अँटी इम्फ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुण असतात.

बाबा रामदेव यांनी शेयर केला आमिर खानचा जुना व्हिडिओ, ‘मेडिकल माफियां’ना दिले आव्हान (Video)

मेथीचे अनेक आरोग्य लाभ आहेत. तुम्ही मेथीदाणे खाऊ शकता, तेलाचा वापर करूशकता किंवा मेथीचा चहा पिऊ शकता. मेथीच्या चहाने घशाची खवखव थांबते. यात वेदना दूर करणे, सूज किंवा जळजळ निर्माण करणार्‍या बॅक्टेरियांना मारण्याची क्षमता असते.

घशाची खवखव दूर करण्यासाठी मध सुद्धा चांगला उपाय आहे. एक चमचा मध कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने फायदा होईल. मधाने आराम मिळतो, तसेच संसर्गाशी लढण्यास मदत होते. डायबिटीजच्या रूग्णांनी हे घेऊ नये.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’