Home Remedies For Straight Hair | ‘हे’ घरगुती उपाय करून करा आपले केस सरळ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Remedies For Straight Hair | हल्ली सर्वांना आप-आपले सौंदर्य जपणे खूप महत्वाचे झाले आहे. यासाठी अनेक उपायही केले जातात आणि यामध्ये महिलांचं प्रमाणजास्त ऐकायला येतं. (Home Remedies For Straight Hair) सोबतच केसाचेही सौंदर्य (Beauty Of Hair) जपताना महिला दिसतात.

 

काहींचे केस सरळ असतात तर काहींचे कुरळे. ज्यांचे कुरळे केस असतात त्यांना आपले केस सरळ व्हावे असे फार वाटत असते. त्यासाठी अनेकजण स्ट्रेटनरणे (Hair Straighten) आपले केस सरळ करत असतात. परंतू आज आम्ही तुमच्यासाठी केस सरळ करण्याचे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत (Home Remedies To Get Straight Hair Naturally).

 

– मुलतानी माती (Multani soil)
त्वचे सोबतच मुलतानी माती केसांसाठीही चांगली आहे. मुलतानी मातीच्या वापराने केस नैसर्गिकरित्या सरळ होऊ शकतात. याशिवायकेसांचा कोरडेपणाही कमी होतो.

 

– मध (Honey)
केसांसाठी मध खूप फायदेशीर मानले जाते. मधामध्ये अनेक बॅक्टेरियांना प्रतिबंध करणारे गुणधर्म त्यामध्ये असतात. जे तुम्हाला धोकादायक जीवाणूंशी लढण्यास देखील मदत करतात. तसेच मध आणि दुधाची पेस्ट केसांमध्ये लावल्यानेही केस सरळ होऊ शकतात.

– नारळाचे दुध (Coconut Milk)
नारळाच्या दुधामुळे केस सरळ होतात असे म्हणले जाते. याशिवाय नारळ्याच्या दुधाने केस मऊ आणि चमकदार बनवतात. त्यातील अँटी-बॅक्टेरियल (Anti-Bacterial) आणि अँटीफंगल (Antifungal) गुणधर्म केसांना पूर्ण पोषण देतात.

 

– ऑलिव्ह ऑइल आणि अंडी (Olive Oil And Eggs)
जर तुमच्या केसांची चमक कमी झाली असेल, तर अंडी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यासोबत ऑलिव्ह ऑईल लावल्याने केसांना ओलावा येतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- home remedies to get straight hair naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hair Care Tips | Summer मध्ये आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या

 

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

 

Heart Attack | पुर्वी दिसतात ‘हे’ 6 लक्षणे, चुकून देखील दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या