Homemade Face Packs | ब्युटी पार्लर बंद? घरच्या घरी मिळवा एकदम चमकदार त्वचा, लग्नामध्ये दिसाल सर्वात सुंदर

पोलीसनामा ऑलनाइन टीम – Homemade Face Packs | हिवाळ्यात सुंदर दिसणारा चेहरा कोणाला नको असतो? पण, हिवाळ्यात चेहरा कोरडा होतो. त्याचबरोबर सध्या लग्नसराईचा हंगामही सुरू असून, कोरोनामुळे घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यापूर्वी तुम्ही घरच्या घरी (Home Beauty Tips) तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता. हे घरगुती फेसपॅक (Homemade Face Pack) लावल्यानंतर तुम्ही लग्नात सर्वात सुंदर दिसाल.

 

नैसर्गिक चमक येण्यासाठी बदामाचा वापर करा (Almond Oil For Glowing Skin)
बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई (Vitamin C) असते, ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम होते. इतकंच नाही तर वृध्दत्वविरोधी गुणधर्मांमुळे बदाम तुमच्या चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करण्यासही मदत करतात. या थंडीच्या मोसमात कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी बदाम फायदेशीर ठरतात. बदाम फेस पॅकसाठी (Almond Face Pack) या स्टेप्स फॉलो करा. 1 चमचे बदाम पावडर आणि 1-2 चमचे कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी वर्तुळाकार गतीने मसाज करा. 10 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. (Homemade Face Packs)

दूध आणि बदाम फेस पॅक (Milk And Gram Flour Face Pack For Glowing Skin)
कच्चे दूध (Raw Milk) आणि बदामाचा फेस पॅक वापरून तुम्ही चमकणारा चेहरा मिळवू शकता. हा फेस पॅक तुम्हाला खूप सुंदर लुक देतो. 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचे बदाम पावडर मिसळा. गुळगुळीत पेस्ट करण्यासाठी त्यांना चांगले मिसळा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांनंतर पॅक थंड पाण्याने धुवा.

 

 

Web Title :- Homemade Face Packs | these homemade face packs makes your face brighter and glowing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IRCTC-Post Office | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा बुक करू शकता ट्रेनचे तिकीट

 

Coronavirus Cases Today In India | देशात अनियंत्रित कोरोना केसमध्ये 56% प्रचंड वाढ, गेल्या 24 तासात 90928 केस; ओमिक्रॉनचा आकडा 2630

 

Salads For Weight Loss | जेवणापूर्वी ‘हे’ 3 प्रकारचे सॅलड खाल्ल्याने तुम्ही शरीरातील अतिरिक्त चरबी करू शकता कमी

 

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी