Honda Activa | फक्त 9 हजारांमध्ये आता मिळेल 60 kmpl मायलेजची देशातील बेस्ट सेलिंग Honda Activa ची प्रीमियम एडिशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Honda Activa | टू व्हीलर सेक्टरमध्ये, स्कूटर सेगमेंट आता बाईक सेगमेंट प्रमाणे खूप मोट्या रेंजमध्ये झाले आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पोर्टी डिझाईन्ससह मायलेज ते प्रीमियम स्कूटरसह बजेट स्कूटर (Honda Activa) सहज मिळू शकते.ज्यामध्ये आज आम्ही होन्डा अ‍ॅक्टिव्हा 125 च्या स्पेशल एडिशनबद्दल बोलत आहोत जी तिच्या कंपनीची तसेच देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे.

 

जर तुम्हाला Honda Activa खरेदी करायची असेल तर त्यासाठी रु. 73,203 ते रु. 82,280 पर्यंत खर्च करावे लागतील परंतु तुमचे तेवढे बजेट नसेल तर ही स्कूटर अगदी सहज डाउन पेमेंटवर खरेदी करण्याच्या योजनेची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

 

– टू व्हीलर सेगमेंट माहिती देणाऱ्या वेबसाइटवर BIKEDEKHO ने दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटर नुसार, तुम्ही ची डिस्क ब्रेक सह प्रीमियम एडिशन विकत घेतल्यास, कंपनीशी संबंधित बँक यासाठी 85,546 रुपये कर्ज देईल.

– या कर्जानंतर, तुम्हाला किमान 9,505 रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर महिन्याला 3,050 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

– या स्कूटरवरील कर्जाचा कालावधी बँकेने 36 महिन्यांसाठी ठेवला आहे आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज आकारेल.

जर तुम्हाला ही Honda Activa खरेदी करायची असेल, तर या स्कूटरची वैशिष्ट्ये, स्पेसिफिकेशन आणि मायलेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

– Honda Activa 125 मध्ये कंपनीने 124 cc इंजिन दिले आहे जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन 8.29 PS पॉवर आणि 10.3 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे.

 

– स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टम बद्दल सांगायचे झाले तर,
कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे.

 

– Honda Activa 125 च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे
की ही स्कूटर 60 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

 

महत्त्वाची सूचना : या स्कूटरवर उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदरांची योजना तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असते,
ज्यामध्ये नकारात्मक अहवाल आल्यास बँक या तिन्हींना त्यानुसार बदलू शकते.

 

 

Web Title :- Honda Activa | honda activa 125 premium edition with down payment 9000 and easy emi plan read full details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prahlad Singh Patel | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी पावले उचलावी लागतील – प्रल्हाद पटेल

Crime News | दारूड्या मुलाला आईने घडवली अद्दल, विशेष न्यायालयाने सुनावली पाच वर्षाची सक्तमजूरी

LIC Jeevan Shiromani Plan | केवळ चार वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळेल 1 कोटीची रक्कम ! LIC च्या शानदार प्लानमध्ये करू शकता गुंतवणूक