Honda Activa एक वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करा 25 हजारात, पसंत न आल्यास कंपनीत परत करा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Honda Activa | टू-व्हीलर सेक्टरमध्ये स्कूटरची सुद्धा मोठी रेज आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा आहे. जर तुम्ही ही स्कूटर (Honda Activa) शोरूममधून खरेदी केली तर 69,080 रुपये खर्च करावे लागतील. परंतु तुमचे इतके बजेट नसेल तर होंडा अ‍ॅक्टिव्हा अवघ्या 25 हजार रुपयात (Honda Activa in just Rs 25,000) खरेदी करण्याची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

109.5 सीसीचे इंजिन जे 7.68 बीएचपी पावर आणि 8.79 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे.

एक लीटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटरचा मायलेजचा कंपनीचा दावा.

फ्रंट आणि रियर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन.

दोन्ही टायर ट्यूबलेस.

Advt.

इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच, डबल एलआयडी एक्सटर्नल फ्यूल फिल, सायलेंट स्टार्ट विथ एसीजी, इंजिन किल स्विच, फ्यूल गॉज, लो बॅटरी इंडिकेटर आणि पास लाइट.

आता या स्कूटरवरील ऑफर जाणून घेवूयात…
ही ऑफर CARS24 या सेकंड हँड गाड्या खरेदी-विक्री वेबसाईटने दिली आहे. या वेबसाइटच्या टू-व्हीलर सेक्शनमध्ये ही अ‍ॅक्टिव्हा लिस्ट केली असून तिची किंमत 25 हजार रुपये ठेवली आहे. स्कूटर खरेदीवर कंपनी एक वर्षाच्या वॉरंटीसह सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे.

Web Title :- Honda Activa | second hand honda activa in rs 25 thousand with warranty and guarantee plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | बलात्कार करणाऱ्या आरोपींना त्वरित फाशी द्या, युवती महिला प्रतिष्ठानाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

PDCC Decision | लाखो शेतकर्‍यांसाठी मोठी खुशबखर ! दिवाळी होणार ‘गोड’, 5 लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार; जाणून घ्या

Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलीयन डेज सेल’ मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी; मिळेल 80 % पर्यंत सवलत