अर्ध्या किमतीत घरी घेऊन जा Honda Dream Yuga, 86 kmpl मायलेजसह मिळेल 1 वर्षाची वॉरंटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Honda Dream Yuga | होंडा ड्रीम युगा (Honda Dream Yuga) बेस्ट सेलिंग मायलेज बाईक आहे. तिची किंमत 44,085 रुपयांपासून 56,535 रुपयांपर्यंत आहे. परंतु तुमचे बजेट इतके नसेल तर ही बाईक अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची एक ऑफर आहे. ही ऑफर जाणून घेण्यापूर्वी बाईकचे मायलेज आणि फीचर्सबाबत माहिती घेवूयात…

होंडा ड्रीम युगा फीचर्स

109.19 सीसीचे इंजिन

इंजिन 8.42 पीएसची पावरचे आणि 9.09 एनएम टॉर्क जनरेट करते

4 स्पीड गियरबॉक्स

85 किलोमीटर प्रति लीटर मायलेज

ही आहे ऑफर

Advt.

ज्या लोकांचे नवीन बाईक खरेदी करण्याचे बजेट नाही ते सर्टिफाइड सेकंड हँड बाईक घेऊ शकतात.
वेबसाइट CARS24 ने सेकंड हँड बाईक सेक्शनमध्ये ही बाईक लिस्ट केली असून तिची किंमत अवघी 27 हजार रुपये आहे.

बाईकचे मॉडल 2014 चे आहे. ओनरशिप फर्स्ट असून ती आतापर्यंत 28,754 किलोमीटर धावली आहे. बाईकचे रजिस्ट्रेशन दिल्लीचे आहे.
बाईकवर कंपनी एक वर्षाची वॉरंटी देत आहे.
तसेच सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी आहे.
बाईक पसंत न पडल्यास 7 दिवसांच्या आत परत करू शकता. कंपनी पूर्ण पैसे परत देईल.

 

Web Title : Honda Dream Yuga | second hand honda dream yuga in 27 thousand with 1 year warranty and 7 days money back guarantee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत आज पुन्हा उलथापालथ ! 27873 रुपयात मिळतंय एक तोळा, जाणून घ्या आपल्या शहरातील 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Accident | भरधाव ट्रकच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Pune Court | शपथपत्रात लपविले उत्पन्नाचे स्रोत, न्यायालयाने अंतरिम पोटगी व इतर खर्चाची मागणी नाकारली