Honda Dream Yuga | 86 kmpl मायलेजची ही बाईक खरेदी करा 29 हजारात, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी

नवी दिल्ली : Honda Dream Yuga | सामान्यपणे मायलेज देणार्‍या बाईकची किंमत 50 हजारपासून सुरू होते आणि 80 हजारपर्यंत जाते. ज्यामुळे अनेक लोकांच्या बजेटमध्ये ती बसत नाही. अशाच लोकांना लक्षात घेवून ही ऑफर देण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही 52,304 रुपये प्रारंभिक किमतीची स्टायलिश होंडा ड्रीम युग (Honda Dream Yuga) बाईक केवळ 29 हजारमध्ये घरी आणू शकता.

 

होंडा ड्रीम युग फीचर्स

– 109.2 सीसीचे इंजिन

– इंजिन 8.25 पीएसची पावरचे आणि 9.09 एनएम टॉर्क जनरेट करते

– 4 स्पीड गियरबॉक्स

– 85 किलोमीटर प्रति लीटर मायलेज

 

ही आहे ऑफर

ज्या लोकांचे नवीन बाईक खरेदी करण्याचे बजेट नाही ते सर्टिफाइड सेकंड हँड बाईक घेऊ शकतात. वेबसाइट CARS24 ने सेकंड हँड बाईक सेक्शनमध्ये ही बाईक लिस्ट केली असून तिची किंमत अवघी 29 हजार रुपये आहे.

बाईकचे मॉडल 2014 चे आहे. ओनरशिप फर्स्ट असून ती आतापर्यंत 77,668 किलोमीटर धावली आहे. बाईकचे रजिस्ट्रेशन दिल्लीचे आहे. बाईकवर कंपनी एक वर्षाची वॉरंटी देत आहे. तसेच सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी आहे. बाईक पसंत न पडल्यास 7 दिवसांच्या आत परत करू शकता. कंपनी पूर्ण पैसे परत देईल.

Web Title : Honda Dream Yuga | second hand honda dream yuga in rs 29 thousand with 12 months warranty plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

National Nutrition Week 2021 | 20 ते 30 वयोगटातील तरूण-तरूणींनी आवश्य खाव्यात ‘या’ गोष्टी, वयाच्या हिशेबाने जाणून घ्या बेस्ट डाएट

Hinjawadi Crime | एटीएम बसवण्याच्या बहाण्याने 70-80 जणांची फसवणूक, कंपनीच्या डायरेक्टरसह 3 जणांविरुद्ध FIR

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 166 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी