फक्त 1100 रूपयात घ्या ‘या’ कंपनीची स्कुटर, करा 11 हजारांची ‘बचत’ आणि मिळवा 7 हजारांपर्यंत ‘कॅशबॅक’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही एखादी मोपेड दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण होंडा कंपनीने फेस्टिव्हल धमाका ऑफर दिली आहे. जर तुम्ही होंडाची एखादी स्कूटर घेतली तर तुम्हाला अकरा हजारांपर्यंतची सूट मिळू शकते.

काय आहे नेमकी ऑफर
ही ऑफर होंडाच्या स्टायलिश स्कूटर Dio वर मिळणार आहे. डिओ वर कंपनी 8,900 रुपयांपर्यंत सूट देत आहे. त्याचबरोबर 2,100 रुपयांपर्यंतचे अन्य फायदे देखील मिळणार आहेत. 1,100 रुपयांचे डाउनपेमेंट करून ही मोपेड तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. त्याचप्रमाणे यावर 7,000 रूपयांपर्यंतचा पेटीएम कॅश बॅक सुद्धा मिळणार आहे.

फिचर्स आणि किंमत
दिल्लीमध्ये होंडा डिओ एक्स ची शोरूम किंमत 53,777 रुपये पासून सुरु होते. डिओ STD ची किंमत 53,777 रुपये आणि डीओ DLX ची किंमत 55,777 रुपये आहे. यामध्ये 109cc 4 स्ट्रोक, एसआय इंजिन मिळते. यामध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प, गोल्ड रिम, इको स्पीड इंडिकेटर सोबत फुल डिजिटल मीटर, मोबाइल चार्जिंग सॉकेट, ट्यूबलेस टायर, सीट ओपनिंग स्विच सोबत 4 इन 1 लॉक, स्पोर्टी लूक सारखे अनेक आकर्षक फिचर देण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी