‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची मुख्य सुत्रधार श्‍वेता जैननं केली तुरूंग प्रशासनाकडे ‘ही’ वेगळीच मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश हनी ट्रॅपमधील आरोपी श्वेता जैन इतर चार साथीदारांबरोबर इंदौर जिल्ह्यातील तुरुंगात आहे. तुरुंगात असलेल्या श्वेता जैनला अभ्यास करण्याची इच्छा झाली आहे. त्यासाठी तिने तुरुंग प्रशासनाकडे चश्म्याची मागणी केली.

हनी ट्रॅपमधील आरोपी श्वेता विजय जैन, श्वेता स्वप्निल जैन, बरखा सोनी, आरती आणि बीएससीची विद्यार्थींनी इंदौर जिल्ह्याच्या तुरुंगात बंद आहेत. श्वेता आणि बरखा यापुर्वी देखील तुरुंगात होत्या. श्वेता विजय जैन हिने अधिकाऱ्यांना आपल्याला गेट बाहेर ठेवण्याची मागणी केली.

Honey Trap Accused Shweta jain interested in Study at indore Jail

अधिकाऱ्यांनी तिला नियम सांगून स्पष्ट केले की, आतमध्ये कोणतेही सामान देण्यात येत नाही. यावर श्वेताने चश्मा देण्याची मागणी केली, तिचे म्हणणे आहे की तिची दृष्टी कमकूवत आहे आणि वाचताना चश्म्याची गरज लागते. चश्मा आतमध्ये देता येत होता, त्यानंतर तिला चश्मा देण्यात आला. तर काल हात कापून घेणाऱ्या श्वेतावर उपचार करण्यात आले, तसेच तुरुंगात तिला औषध देखील देण्यात येत आहे.

visit : Policenama.com