Horoscope (Rashifal) | बुध, शनी आणि सूर्य एकाच राशीत आल्याने ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, पहा तुमचे सुद्धा बदलणार का नशीब?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Horoscope (Rashifal) | ज्योतिषमध्ये ग्रहांच्या युतीला अतिशय महत्व आहे. सध्या बुध, शनी आणि सूर्य एकाच रास म्हणजे मकर राशीत आहेत. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष स्थान आहे. बुध हा बुद्ध, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मित्रतेचा कारक ग्राहक मानला जातो. Horoscope (Rashifal)
सूर्याला आत्मा, पिता, मान-सन्मान, यश, प्रगती, सरकारी आणि बिगर सरकारी क्षेत्रात उच्च सेवेचा कारक ग्रह मानला जातो. शनीला ज्योतिषमध्ये पाप ग्रह म्हटले जाते, परंतु असे नाही कही शनी केवळ अशुभ फळ देतो.
शनी शुभ फळ सुद्धा प्रदान करतो. शनी शुभ झाल्यानंतर व्यक्तीचे निद्रिस्त भाग्य जागृत होते. बुध, शनी आणि सूर्य एकाच राशीत राहिल्याने कोणत्या राशींचा भाग्योदय होणार आहे ते जाणून घेवूयात. Horoscope (Rashifal)
मेष –
– कामात यश मिळेल.
– कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
– धनलाभ होईल.
– वैवाहिक जीवन आनंदी राहील.
– धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
– तुमच्या कामाचे कौतुक होईल.
मिथुन –
– मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.
– व्यवहार आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
– जोडीदारासोबत वेळ घालवाल.
– नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता.
– कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क –
– आर्थिक बाजू मजबूत राहील.
– उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे.
– कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
– शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी असणार नाही.
– नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
– व्यवसायासाठी काळ शुभ राहील.
वृश्चिक –
– वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील.
– धनलाभ होईल.
– वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल.
– कामात यश मिळण्याचीही शक्यता.
– कामाचे कौतुक होईल.
मीन-
– आर्थिक बाजू मजबूत राहील.
– उत्पन्नचे स्त्रोत वाढण्याची शक्यता.
– कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
– शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.
– नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.
– व्यवसायासाठी काळ शुभ राहील.
Web Title :- Horoscope (Rashifal) | budh shani surya yuti rashifal horoscope future predictions mercury sun saturn transit effects on zodiac signs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update