2 जुलै राशिफळ : कर्क

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबाची काळजी घ्याल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. कामासाठी दिनमान चांगले आहे. प्रशंसा होईल. आरोग्य चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधासाठी काळ सामान्य आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. रखडलेले पैसे परत येऊ शकतात.