2 जुलै राशिफळ : मीन

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आजारी पडण्याची शक्यता आहे. यासाठी काळजी घ्या. आर्थिक गुंतवणूकीसाठी दिवस चांगला नाही. वैवाहिक जीवनात संमिश्र अनुभव येतील. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. कामात खुप मेहनत कराल. बुद्धिमत्ता दाखवून द्याल. ज्यामुळे फायदा होईल.