4 जुलै राशिफळ : तुळ

तुळ
आजचा दिवस सामान्य आहे. जुन्या मित्रांना भेटून आनंद होईल. काही नातेवाईकांचे घरी आगमन होऊ शकते. घरात एखादे चांगले काम होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात शांतता राहील. कामात जास्त मेहनत करावी लागेल. काही जुनी कामे मार्गी लावण्यासाठी चांगला दिवस आहे.