5 जून राशीफळ : शुक्रवारी चंद्र ‘ग्रहणा’चे ‘या’ 5 राशींवर ‘सावट’, राहावे लागेल ‘सावध’

पोलीसनामा ऑनलाइन –

मेष
आजचा दिवस सामान्य आहे. कामात काही अडचणी येतील. आरोग्यात चढ-उतार राहील. सावधगिरी बाळगा. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्नही वाढेल. खर्च कमी होईल. कुटुंबाचा आधार मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. कौटुंबिक जीवन आनंदी बनवाल आणि नात्यातील प्रेम कायम ठेवाल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. कामात मेहनत तुम्हाला पुढे घेऊन जाईल. चांगले परिणाम मिळतील. आरोग्य सुधारेल. भाग्याची साथ लाभेल, ज्यामुळे कामात यश मिळेल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्य चांगले राहील. बुद्धिमत्तेच्या बळावर प्रत्येक कामात वेगाने पुढे जाल. कामात केलेले प्रयत्न सामान्य राहतील. कामात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनात थोडा ताण वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. आपण आपले प्रेमजीवन आनंदी ठेवण्यासाठी कोणतीही कसर बाकी सोडणार नाही. आपल्या प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट उघडपणे सांगाल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. दोघेही या नात्यासह मजबूतीने पुढे जाल. कामात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. कामात अडथळे येतील. खर्च वाढेल. उत्पन्नही ठीक राहील.

सिंह
आजचा दिवस उत्तम आहे. कामात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुम्ही चांगले काम कराल आणि तुमचा आदर वाढेल. कौटुंबिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराचे वागणे तुम्हाला आवडणार नाही. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. आपण आपल्या नात्याचा आनंद घ्याल. आरोग्य सामान्य राहील.

कन्या
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य मजबूत राहील. कामात पूर्ण लक्ष द्याल. त्यामुळे कामाशी संबंधित चांगले परिणाम मिळतील. भाग्याची साथ लाभेल. यामुळे अनेक कामे मिळतील. कुठूनही पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक जीवन प्रेममय राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

तुळ
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, सावधगिरी बाळगा. पैसा येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. घरात सर्वजण आनंदी राहतील. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागतो. विवाहितांचे कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. जोडीदाराकडुन तुम्हाला फायदा होईल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम राहील. मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. मनापासून आनंदी व्हाल, आणि दुसर्‍यांनाही आनंद द्याल. कौटुंबिक जीवनात आनंदी आणि रोमान्स राहील. प्रेमसबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची संधी मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रोत्साहित केले जाऊ शकते.

धनु
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक चिंता राहील. ताणतणावामुळे शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. घरगुती जीवन आनंदी राहील. जोडीदार प्रेमळ गोष्टीं सांगून तुम्हाला खुश ठेवेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रेमजीवनाचा आनंद घ्याल. कामात चांगले परिणाम मिळतील. खर्चात थोडीशी वाढ होईल.

मकर
आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. खर्चात कपात होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. घरगुती जीवन आनंदी राहील. एकमेकांना समजून घ्याल. समजुतदारपणा वाढेल आणि जवळीक वाढेल. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. एकमेकांना समजून घ्याल. कामात चढ-उतार राहील. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.

कुंभ
आजचा दिवस फलदायी आहे. आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो. मानसिक चिंता सतावतील, सावधगिरी बाळगा. कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. सोबत काम करणार्‍यांशी चांगले वागा. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. जोडीदार कौटुंबिक कामात व्यस्त राहील. प्रेमसबंधात गोड बोलून प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यात यश मिळेल.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासाला जाण्याचा योग आहे. कामात सामान्य परिणाम मिळतील. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. प्रेमसंधात चांगले परिणामही मिळतील. प्रिय व्यक्तीला मनातील गोष्टी सांगाल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like