14 ऑगस्ट राशिफळ : शुक्रवारचा दिवस ‘या’ 6 राशींसाठी ‘खास’, ‘धनलाभा’चा आहे ‘योग’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस चांगले परिणाम देईल. उत्पन्न वाढेल. जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढेल. दुपारी प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता. परंतु त्यासाठी वेळ चांगली नाही. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. कामात उत्तम परिणाम प्राप्त होतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रेमसंबंधासाठी सामान्य दिवस असेल.

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. स्वत: कडे लक्ष द्याल. बोलण्याकडे आणि वागण्याकडे लक्ष दिल्याने लोकांकडून प्रशंसा होईल. दुपारी परिस्थिती बदलेल. उत्पन्न वाढेल. एखादी कौटुंबिक समस्या समोर येऊ शकते. खर्च होईल, परंतु उत्पन्नही ठीक होईल. कामात उत्कृष्ट परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. प्रेमसंबंधात आनंदी परिणाम मिळतील.

मिथुन
आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात थोडी कमजोर होईल. खर्च जास्त असेल, परंतु दुपारनंतर खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. मोठे निर्णय घ्याल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. कामात मेहनत आवश्यक आहे.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल, परंतु दुपारनंतर खर्च वाढेल. उत्पन्न सामान्य राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी अस्थिर दिवस आहे. वैवाहिक जीवनात तणाव असेल. प्रेमसंबंधात आनंद येईल.

सिंह
आजचा दिवस चांगले परिणाम देईल. कामात लक्ष केंद्रित करण्याबरोबरच उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष द्याल. याचा फायदा होईल. एखादा नवीन व्यवहार होईल. प्रेमसंबंधसाठी दिनमान चांगले आहे. वैवाहिक जीवनात आनंददायी परिणाम मिळतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. घरात काहीतरी नवीन घडेल. सन्मान वाढेल. आरोग्य मजबूत होईल.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. भाग्य साथ देईल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. कामाचे कौतुक होईल. व्यापारी वर्गालाही आज फायदा होईल. धंद्यात भरपूर नफा होईल. कौटुंबिक वातावरण थोडे कमजोर राहील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रेमसंबंधात काही समस्या असतील. आरोग्य कमजोर होईल.

तुळ
आजचा दिवस फलदायी आहे. मेहनतीवर विश्वास असेल, परंतु मनात जास्त कामाचा विचार कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात अडचणी येऊ शकतात. संघर्ष होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात आनंददायक परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील, अनावश्यक चिंतेमुळे कमजोरी वाटले.

वृश्चिक
आजचा दिवस सामान्य आहे. बरीच कामे लक्ष वेधून घेतील, ज्यामुळे एकाच कामात यश मिळविणे कठीण होईल. अनेक प्रयत्नांनंतर यश मिळेल. मानसिक ताण वाढेल. कामाचा भार राहील. नोकरीकडे लक्ष द्यावे लागेल, कठोर मेहतन करा. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात रोमान्स असेल. प्रेमसंबंधात थोडे लक्ष द्यावे लागेल.

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात काही नवीन गोष्टी ऐकायला मिळतील, ज्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेमसंबंधात परिस्थिती नियंत्रणात असेल, परंतु प्रिय व्यक्ती गर्विष्ठपणे वागेल, जे तुम्हाला आवडणार नाही. आरोग्य मजबूत होईल. पैसा येईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्य कमजोर होईल. नोकरीत अधिक काम करावे लागेल.

मकर
आजचा दिवस फलदायी आहे. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. परंतु दुपारनंतर परिस्थिती बदलेल. खर्च वाढेल आणि चिंताही वाढेल. अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य थोडे कमजोर होईल. उर्जा जाणवेल. परंतु मन विचलित होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. कामात चांगले परिणाम मिळतील.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबा आणि मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. यातून आनंद होईल. प्रेमसंबंधात आनंद होईल. शब्दांनी प्रिय व्यक्तीचे मनोरंजन कराल. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. जोडीदार भाग्य चमकविण्यात मदत करेल. आरोग्य कमजोर राहील. कुटुंबात शांतता राहील. कामात चांगले परिणाम मिळतील.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. दुपारी अधिक आराम मिळेल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. मानसिक शांती मिळेल. प्रेमसंबंधात अडचणी येतील. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. वाद होऊ शकतात, परस्पर वाटाघाटीद्वारे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करा.