15 ऑगस्ट राशिफळ :कुंभ

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात आजच्या दिवसाचा आनंद लुटाल. खूप उत्साही असाल. वैवाहिक जीवनही चांगले राहील. जबाबदार्‍या वाढतील आणि काही खर्चही होईल. कामासाठी दिनमान चांगले आहे. उत्पन्न चांगले होईल. आरोग्याची काळजी घ्या.