15 ऑगस्ट राशिफळ :कर्क

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. खर्च वाढेल, जो चिंतेचा विषय बनेल. मनाला विशेष आनंदही मिळेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील, जेणेकरून वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबासह ओढ लागेल. कामासाठी दिनमान चांगला आहे.c